शासकीय योजना माहिती
ग्रामपंचायत अंतर्गत उपलब्ध विविध शासकीय योजना, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व अधिकृत माहिती
नवीन टॅबसुरूयोजना क्र. 1प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
पात्र शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक सहाय्य.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
पात्र शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक सहाय्य.
योजना माहिती

आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- बँक खाते
नवीन टॅबसुरूयोजना क्र. 2उमेद अभियान
महिला बचत गटांचे सक्षमीकरण व स्वयंरोजगार.

उमेद अभियान
महिला बचत गटांचे सक्षमीकरण व स्वयंरोजगार.
योजना माहिती
महिला बचत गटांचे सक्षमीकरण व स्वयंरोजगार.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खाते
- बचत गट नोंदणी
नवीन टॅबसुरूयोजना क्र. 3ई-ग्राम स्वराज
ग्रामपंचायत निधी, विकासकामे व आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता.

ई-ग्राम स्वराज
ग्रामपंचायत निधी, विकासकामे व आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता.
योजना माहिती
ग्रामपंचायत निधी, विकासकामे व आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता.
आवश्यक कागदपत्रे
- ग्रामपंचायत नोंदी
- अधिकृत लॉगिन
नवीन टॅबसुरूयोजना क्र. 4मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
स्वच्छ, सुंदर, हरित व विकासाभिमुख गाव निर्मिती.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
स्वच्छ, सुंदर, हरित व विकासाभिमुख गाव निर्मिती.
योजना माहिती
स्वच्छ, सुंदर, हरित व विकासाभिमुख गाव निर्मिती.
आवश्यक कागदपत्रे
- ग्रामसभा ठराव
- ग्रामपंचायत नोंदी
- विकास आराखडा
नवीन टॅबसुरूयोजना क्र. 5स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
प्रत्येक घरात शौचालय व स्वच्छ गाव.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
प्रत्येक घरात शौचालय व स्वच्छ गाव.
योजना माहिती
प्रत्येक घरात शौचालय व स्वच्छ गाव.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खाते
- घराचा पुरावा
नवीन टॅबसुरूयोजना क्र. 6जल जीवन मिशन
प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.

जल जीवन मिशन
प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
योजना माहिती
प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- घराचा पुरावा
- ग्रामपंचायत नोंद
नवीन टॅबसुरूयोजना क्र. 7मनरेगा (MGNREGA)
ग्रामीण कुटुंबांना वर्षातून 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे.

मनरेगा (MGNREGA)
ग्रामीण कुटुंबांना वर्षातून 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे.
योजना माहिती
ग्रामीण कुटुंबांना वर्षातून 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जॉब कार्ड
- बँक खाते
- फोटो
नवीन टॅबसुरूयोजना क्र. 8प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
Pradhan Mantri Awas Yojana (PMAY / प्रधानमंत्री आवास योजना) ही केंद्र सरकारची घरकुल योजना आहे. या योजनेत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदीसाठी आर्थिक मदत व व्याज सवलत दिली जाते.

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

- मतदान ओळखपत्र / पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जॉब कार्ड (मनरेगा असल्यास)
- बँक पासबुक झेरॉक्स
- मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो जमिनीचे कागदपत्र / 7/12 उतारा / मालकी हक्क पुरावा घरकुल नसल्याचा दाखला (गरजेनुसार)