कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :सकारात्मक ऊर्जा प्रसारित करा.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
  • member

    संगीता शालीकराम बेठेकर

    सरपंच

  • member

    उषा प्रेमानंद जाधव

    उपसरपंच

  • member

    विवेक शांतीबाई श्रीराम राठोड

    ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • अमरलाल साज्जुलाल दहीकर

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • शुभम चत्रिया ठाकरे

    तलाठी

  • अर्जुन चंदा हरिचंद्र बेठेकर

    गावातील मार्गदर्शक

  • कमलकिशोर सुमन गंगाराम सावलकर

    संगणक परिचालक

  • सुमन गंगाराम सावलकर

    सदस्य/सदस्या

  • गंगाराम शामलाल सावलकर

    रोजगार सेवक

  • प्रेमानंद काशीराम जाधव

    रोजगार सेवक

  • राजू जयराम चिमोटे

    रोजगार सेवक

  • प्रियांका राजू चिमोटे

    सदस्य/सदस्या

  • बाबूलाल सोमजी चतुर

    रोजगार सेवक

  • रामप्रसाद चंपालाल दहिकर

    पाणीपुरवठा कर्मचारी

  • साबुलाल सूरजलाल दहिकर

    गावातील मार्गदर्शक

  • हरिचंद दादू जाम्बेकर

    सदस्य/सदस्या

  • सुधीर कलीराम शेलुकर

    रोजगार सेवक

  • रामकिसन राजाराम दरसिम्बे

    सदस्य/सदस्या

  • संदीप श्रीराम दरसिम्बे

    पाणीपुरवठा कर्मचारी

  • छोटेलाल हिरा सावलकर

    पाणीपुरवठा कर्मचारी

  • हरिचंद रामचंद्र सावलकर

    पाणीपुरवठा कर्मचारी

  • छगन म्हातिंग धांडे

    सदस्य/सदस्या

  • फुडाई हिराजी चिमोटे

    सदस्य/सदस्या

  • अजय झाशी श्रीराम जामुनकर

    कृषी सहाय्यक

  • आकाश नानकराम दहिकर

    रोजगार सेवक

  • समोती रामदेव जावरकर

    सदस्य/सदस्या

  • उषा बाबूलाल चतुर

    सदस्य/सदस्या

  • अनिल मोहन धांडे

    सदस्य/सदस्या

  • नंदलाल सखाराम कास्देकर

    सदस्य/सदस्या

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

१ ते ७ दाखले
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
तक्रार नोंदणी
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
विवाह नोंदणी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
नागरिक नोंदणी
एकूण136
मंजूर136
फेरफार / नामांतर अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
इमारत बांधकाम परवानगी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
जॉब कार्ड अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
एकूण1
मंजूर0
नाकारलेले0
व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0

अधिक माहिती

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत गडगाभांडूम हे गाव धारणी ढाकना रोड पश्चिमेस २१ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत गडगाभांडूम ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत गडगाभांडुम मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत गडगाभांडूम अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत गडगाभांडूम ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत गडगाभांडूम मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत गडगाभांडूम अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत गडगाभांडूम सन २०२३-२०२४ मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत गडगाभांडूम ISO प्रमाणित केलेली आहे

ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)

  • ग्रामपंचायत स्थापना1966
  • एकूण लोकसंख्या3034
  • एकूण पुरुष1546
  • एकूण महिला1488
  • एकून खातेदार संख्या1135
  • एकून कुटुंब संख्या645
  • एकून शौच्छालय संख्या 645
  • एकून खाजगी नळ सख्या 645
  • एकून हातपंप12
  • विहीर5
  • टयुबवेल6
  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 21
  • एकून शेतकरी संख्या289
  • एकून सिचंन विहिरीची संख्या5
  • एकून गुरांची संख्या850
  • एकून गोठयांची संख्या230
  • बचत गट संख्या31
  • अंगणवाडी 7
  • खाजगी शाळा संख्या 1
  • जिल्हा परिषद शाळा संख्या 6
  • एकून गोबर गॅस संख्या 1
  • एकून गॅस जोडणी संख्या645
  • एकून विद्युत पोल संख्या60
  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 02
  • प्रवासी निवारा02
  • ग्राम पंचायत कर्मचारी2
  • संगणक परिचालक1
  • ग्राम रोजगार सेवक6
  • महिला बचत गट संस्था106
  • समाज मंदिर 4
  • हनुमान मंदिर6
  • पशुवैधाकिय दवाखाना1 ढाकणा

गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय गडगाभांडुमपंचायत समिती : चिखलदरा , जिल्हा : अमरावतीग्रामपंचायत कार्यालय गडगाभांडुम स्वता150 --